माय शॉपी संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत ...

एक कदम बेहतर जिंदगी की ओर...!

करिअर प्लॉन

  • " माय शोपी " करिअर ट्रेनिंगसाठी ५०० रु. भरून कंपनीच्या ट्रेनिंग प्रोग्रामसाठी उपस्थित रहावे.
  • दर ६ महिन्याला एक या प्रमाणे साडेतीन वर्षात ७ प्रमोशन घेऊन आपण यशस्वी होऊ शकतो.
  • पहिले प्रमोशन " माय शोपी " मधून पर्सनल केअर, होम केअर, होम अप्लायन्स, इलेक्ट्रोनिक्स,कपडा, ज्वलरी, राशनिंग इ . प्रोडक्ट्स खरेदी करून त्यावर मिळालेले पॉइन्ट value (पी. व्ही.) एकूण ३५०००/- पी. व्ही. मिळाल्यास पहिले प्रमोशन होते.
  • त्यानंतर आपले मित्र परिवार, नातेवाईक, शेजारी यांना हि शोपी दाखवून त्यांना चांगले करिअर देऊ शकता. व त्यांच्या प्रमोशनवर आपले दुसरे प्रमोशन होऊ शकते. अशा प्रकारे प्रत्येक प्रमोशनवर करिअर चार्टनुसार इन्सेन्टीव्ह (इन्कम) मिळेल. प्रमोशन व इन्सेन्टीव्ह चार्ट पुढील प्रमाणे.

Career Chart

S.N. RANK COMM.% PRAMOTIVE PROMOTION TARGET INCOME MFA AWAED/REWARDS
1 S R 10% Self 35,000 PV 3500 - -
2 RFO 5% 10 3,50,000 PV 17500 - -
3 SFO 3% 25 8,75,000 PV 26250 1500 -
4 MM 1.5% 125 43,75,000 PV 65625 2000 50,000/Bike
5 ADM 1% 625 2,18,75,000 PV 218750 3000 2 Lacs/Gold
6 DM 0.5% 3125 10,93,75,000 PV 546875 5000 5 Lacs/Car
7 CDM 0.5% 15625 54,60,75000 PV 2730375 25000 25 Lacs/House

DIRECTORSHIP

S.N. Director's Rank PROMOTION Gift Royalty
1 Star Director 1 CDM 5 Lacs Gift 20,000/- P.M.(1year)
2 Silver Director 2 CDM 10 Lacs Gift 25,000/- P.M.(1year)
3 Gold Director 3 CDM 10 Lacs Gift 25,000/- P.M.(1year)
4 Platinum Director 4 CDM 10 Lacs Gift 25,000/- P.M.(1year)
5 Royal Director 5 CDM 15 Lacs Gift 20,000/- P.M.(10year)
  • एम.एफ.ए. हा दिलेले टार्गेट पूर्ण करणाऱ्यांसाठीच आहे. प्रत्येक लेव्हलचा एम.एफ.ए. हा सहा महिन्यांसाठी लागू राहील. तसेच अवॉर्ड रिवॉर्ड दिलेले टार्गेट पूर्ण करणाऱ्यांसाठीच आहे.
  • डायरेक्टरशिपच्या पाचही rank ६ महिन्यात पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या rank चे टार्गेट पूर्ण झाले असेल त्याच rank ची रोयलटी चालू राहील.

माय शॉपी परिवारात आपले सहर्ष स्वागत ...

आमचे ध्येय

  • प्रत्येकासाठी रोजगाराची संधी निर्माण करणे.
  • आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊन जीवन स्तर उंचावणे .
  • लोकांपर्यंत चांगली उत्पादने पोहोचविणे.
  • प्रत्येकास व्यावसायिक प्रशिक्षण देणे .

आपण माय शॉपीच्या माध्यमातून लक्झरिअस जीवन जगू शकता. परंतु आपल्यामध्ये यशाचं शिखर गाठण्याची महत्वकांक्षा हवी. स्व:कर्तुत्वावर आपला विश्वास हवा. आपले उत्पन्न आपल्या गरजा भागविण्यासाठी कमी पडत असेल व आपले जरी खूप शिक्षण नसेल पण कष्टाच्या जोरावर मोठे व्हावे असे वाटत असेल तर " माय शॉप " आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कारण फक्त साडेतीन वर्षात करिअर प्लान नुसार काम केल्यास आपण एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळवु शकतो.

Contact us

P.S. Marketing Pvt. Ltd.
Reg. No. U51311MH2008PTC187516/2008-09

पहिला मजला, जिजामाता कॉम्प्लेक्स, जिजामाता चौक, स्टेट बँक रोड,
सोमैय्या हायस्कूल जवळ, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर -४१३७०९.
मो. ७३५०७८२३११ Web Site. www.myshoppee.biz